गणेशोत्सव २०१९


गणेश पूजा आणि फुलांची आरास


नैवेद्य: तांदळाच्या पीठीचे उकडीचे मोदक, नारळाच्या दुधात केलेला केशर,गुलाब पाकळ्या घालून केलेला आपरस आणि तूप.
    वरण भात, आमटी, मसाले भात, मोदक, आपरस.











नैवेद्य- चिरोटी रव्याच्या उकडीचे मोदक, ,तळणीचे मोदक, निवगऱ्या,
बटाट्याची भजी,वरण भात, दहीभात



गणपती विसर्जनानंतर गुलाबाच्या फूलांचे निर्माल्य असे सुकवून ते कापडी पिशवीत घालून कपड्यांच्या कपाटात ठेवल्याने कपाटात मंद सुगंध पसरतो .


झेंडूच्या फुलांचे निर्माल्य सुकवून त्याच्या बिया पेरुन झाडे तयार करता येतील.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने मी रोज एक चित्र काढण्याचा संकल्प केला होता. तो पूर्ण झाला . ती चित्रे खाली पोस्ट करत आहे.














कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा